अजूनकाही
या तिसऱ्या भागातमध्ये आम्ही परदेशात (अमेरिकेत व नेदरलँडमध्ये) राहून आमची ‘sustainability’ची व्याख्या कशी बदलली आहे, आमचं इथलं अन्न, ऊर्जा आणि मानसिकता या संबंधीचे अनुभव याविषयी बोललो आहोत.
त्याचबरोबर या भागात आपण जाणून घेणार आहोत मासिक पाळीच्या काळातल्या टिकावू साधनांबद्दल. म्हणजेच कापडी पॅड्स, विघटनशील पॅड्स आणि कप्सबद्दल आम्ही सविस्तर, तपशीलवार चर्चा केली आहे. त्यांचा वापर कसा करायचा, ती वापरताना कोणती काळजी घ्यायची, कशा प्रकारे घ्यायची, ही साधनं मिळण्याची ठिकाणं, त्यांच्या किमती, त्यांचा दर्जा आणि ही साधनं वापरल्यानंतरचा अनुभव, अशा काही मुद्द्यांवर आम्ही दोघींनी गप्पा मारल्या आहेत. त्या तुम्हाला नक्की आवडतील.
तुमच्या काही सूचना असतील किंवा तुमच्या मनात कुठले प्रश्न असतील तर तेही कळवा.
तुमच्यासाठी ‘sustainability’ म्हणजे काय? आम्हाला नक्की कळवा!
.................................................................................................................................................................
सुरभी अर्जुनवाडकर
surabheearjun@bennington.edu
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment