असिफाची हत्या आणि बलात्कारावर ‘चुप’ राहणाऱ्या लोकांचा नेता कोण आहे?
तुम्ही स्वत:ला तिरस्काराच्या या राजकारणात टाकून पाहा. तुम्हाला तुमचा मृतदेह दिसेल. काही लोक दिसतील, जे म्हणत असतील, आता तुम्ही मेलेला नाहीत, कारण प्रश्न उपस्थित करणारे बंगालबद्दल, केरळविषयी बोलले नाहीत, ते जर बोलले नसतील तर तुम्ही काय बोलणार? चुप रहा, कारण तुमची चुप्पी एका माणसाला हुकमत प्रस्थापित करण्यासाठी गरजेची आहे. असिफासाठी तुम्ही बाहेर पडू नका, एक दिवस ती तुमच्या घरात येईल.......