‘1984’ : २०१७ साली वाचलंच पाहिजे असं पुस्तक!
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेमध्ये जॉर्ज ऑर्वेलची ‘1984’ ही कादंबरी अचानक अॅमेझॉनच्या ‘बेस्टसेलर’ यादीत गेली. याला कारण होती अमेरिकेतील विद्यमान राजकीय परिस्थिती. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकनांना पदोपदी ‘1984’ची आठवण येत आहे. भारतात काही अजून ‘1984’ बेस्टसेलर झालेली नाही. पण भारतातली विद्यमान राजकीय परिस्थिती अमेरिकेपेक्षा फारशी वेगळी नाही.......