या महिन्यात मासिक पाळी चुकणार याची तिला खात्री होती...
प्रसिद्ध तमीळ कादंबरीकार पेरुमल मुरुगन यांच्या ‘माधोरुबागन’ या कादंबरीने भारतीय साहित्यात खळबळ माजवली. ही कादंबरी त्यांना परत घेऊन माफीही मागावी लागली. गेल्या वर्षी या कादंबरीच्या ‘वन पार्ट वुमन’ इंग्रजी अनुवादाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यावरून तरुण कवी-कथाकार प्रणव सखदेव याने या कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे. या कादंबरीतील एक प्रकरण.......