‘काला’ आणि ‘ब्लॅक पँथर’ला मिळून ‘काला पँथर’ बनण्याची नितांत गरज आहे
दोन्ही सिनेमांत एकावेळी ‘ब्लॅक पँथर’ व ‘काला’ दोघांना मृत घोषित केलं जातं, पण शेवटी ते राखेतून फिनिक्ससारखी भरारी घेऊन दृष्टशक्तींचा नाश करतात. यावरून हे समजतं की, आंबेडकरी चळवळ दाबली जाऊ शकते, पण नष्ट केली जाऊ शकत नाही. ‘काला’ आणि ‘ब्लॅक पँथर’ हे विभक्तपणे कमजोर आहेत, पण ते सोबत आल्यास आंबेडकरी चळवळीस सबळ बनवू शकतात. कारण हे दोन घटक परस्परास पूरक आहेत.......