गेल्या आठ महिन्यातली वाचलीच पाहिजेत अशी २० पुस्तके
प्रोपगंडा, इति-आदि, भक्ती-भीती-भास, सातपाटील कुलवृत्तांत, डोह - एक आकलन, झुंडीचे मानसशास्त्र, द फ्री व्हॉइस, गांधी - भारतात येण्यापूर्वी, बिटविन द लाइन्स, भारत समाज आणि राजकारण, माझ्या लिखाणाची गोष्ट, इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य, सिनेमा पाहणारा माणूस, नाइन्टीन नाइन्टी, सदा सर्वदा, फकिरीचे वैभव, समतानंद अनंत हरी गद्रे, गुंता आणि उकल, जग थांबतं तेव्हा, स्वप्नपंखांना आकाश थिटे... वाचलीच पाहिजेत अशा या पुस्तकांबद्दल.......