तोच आहे माझ्या स्वप्नातला राजकुमार, नसेना का त्याच्याकडे ‘काचेचा रथ!’
जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं आज इंग्लंडमध्ये वयाच्या ७६व्या वर्षी निधन झालं. त्यांची प्रथम पत्नी जेन हॉकिंग यांनी ‘ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी : माय लाइफ विथ स्टीफन’ या नावानं आपलं आत्मचरित्र इंग्रजीमध्ये लिहिलं आहे. हे इंग्रजी आत्मचरित्र व त्याचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसनं प्रकाशित केला आहे. हा मराठी अनुवाद सुदर्शन आठवले यांनी केला आहे.......