फिफा वर्ल्ड कप २०१८ : कोणता संघ ‘अंडरडॉग’ ठरेल, याबाबत अजून काहीही सांगता येत नाही!
आतापर्यंतचा या विश्वचषकाचा प्रवास पाहता अनेक गोष्टी एका क्षणात बदललेल्या दिसतात. काही गोष्टींचे ताळेबंद मांडता येतील, पण स्पर्धेत कुणाचं पारडं जड आहे, कोणता संघ गुणवत्तेनं परिपूर्ण आहे, नेयमार, मेस्सी, रोनाल्डो, दिएगो कोस्टा, रोमेलू लुकाको, केविंद डे ब्रुईन आणि एडेन हॅझार्ड ही ‘गोल्डन जनरेशन’ आता चांगली परिपक्क्व झालेली असली तरी कोणता संघ ‘अंडरडॉग’ ठरेल, याबाबत काहीही सांगता येत नाही.......